सुस्वागतम


“आहार व आरोग्य ” या ब्लॉगविषयी :
या ब्लॉगला भेट देणा-या सर्व मराठी बंधू भगिनींचे स्वागत!
हा ब्लॉग वाचणा-या सर्व मराठी बंधू भगिनींना माझी एक विनंती आहे की ’आहार व आरोग्य’ या ब्लॉगचे लिखाण वेगवेगळ्या  पृष्ठांवर ज्या क्रमाने दिलेले  आहे  त्याच क्रमाने ते वाचल्यास सुसंगत व उपयुक्त ठरेल !तसेच इथे दिलेली सर्व माहिती ही समाजात ज्ञानप्रसार व्हावा या उद्देशाने दिली आहे . कोणीही आजारी व्यक्तीने स्वत:हून काही प्रयोग न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांचा आहार ठरवावा.या ब्लॉगला भेट देणा-या सर्व मराठी तरूण /बंधू /भगिणी या सर्वांना एक विनंती आहे की कृपया त्यांनी हा ब्लॉग वाचल्यानंतर आपल्या ब-यावाईट प्रतिक्रिया जरून comments मध्ये नोंदवाव्यात. म्हणजे पुढील लिखाणाला दिशा मिळेल.
धन्यवाद…
 या व्यतिरिक्त माझ्या मराठी कल्पितरम्य (Fiction) लिखाणाच्या ब्लॉगचा  दुवा : http://marathifiction.wordpress.com/
धन्यवाद
Advertisements
Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा